Chate Public School Logo

CHATE PUBLIC SCHOOL

Excellence in Education Since 2013

+91 86 57 07 07 07

officecps2@gmail.com

Back to News
Chatte students achieve great success in the 10th standard exams this year too
June 05, 2025
Newsworldmarathi pune

Chatte students achieve great success in the 10th standard exams this year too

फेब्रुवारी २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या महाराष्ट्र राज्य दहावी बोर्ड परीक्षेत चाटे शिक्षण समुहाच्या विद्यार्थ्यांनी उज्वल यश मिळवले आहे. चाटे म्हणजे यश हे समीकरण पुन्हा एकदा खरे ठरवित, सातारा रोड चाटे कोचिंग क्लासेसच्या शाखेत यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.

Key Details

प्रा.फुलचंद चाटे यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आणि प्रा.विजय बोबडे तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.

निकाल पाहिल्यानंतर अनेक पालकांनी चाटे पॅटर्नच्या यशस्वीतेबद्दल समाधान व्यक्त केले.

एस.एस.सी. बोर्डमध्ये परणीवी कुलकर्णी (९९.६०%), तेजस्वी सावंत (९८.४०%), जाधव श्लोक (९८.००%), यदित काळे (९७.८०%) व इतर अनेक विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन केले.

सी.बी.एस.ई. बोर्डमधून सृष्टी वाडकर (९५.०८%), गार्गी घुटे (९४.६०%), सावरदा ठाकरे (९४.४०%) यांचा समावेश.

प्रा.फुलचंद चाटे यांनी विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी मार्गदर्शन करत ११वी आणि १२वी मध्ये करिअरबाबत योग्य निर्णय घेण्याचे आवाहन केले.

यश केवळ परीक्षा-पूर्व काही दिवसांचा नव्हे, तर नववीपासून घेतलेली सातत्यपूर्ण मेहनत आणि पालकांचे योगदान हे यशामागचे खरे कारण आहे.

चाटे शिक्षण समुहाच्या विविध शाखांतील व्यवस्थापक, प्राचार्य, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी या प्रसंगी उपस्थित होते.

राष्ट्रीय स्तरावरील JEE, NEET, CET, NDA यांसारख्या परीक्षांसाठी विद्यार्थ्यांनी योग्य वेळेत तयारीला लागणे आवश्यक आहे.

आयआयटी, एनआयटी, आयआयएसईआर, एनआयएसईआर यांसारख्या नामांकित संस्थांसाठी चाटे शिक्षण समुहाचे मार्गदर्शन लाभदायक ठरणार आहे.

चाटे शिक्षण समुहाचे अध्यक्ष गोपीचंद चाटे सर यांनी फोनवरून सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. सत्कार समारंभात प्रा.विजय बोबडे, नवनीत राजपाल, रत्नाकर सोनवणे यांच्यासह सर्व शाखा प्रमुख व शिक्षकवर्ग उपस्थित होता.

Source